पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्लेग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्लेग   नाम

१.

अर्थ : सूक्ष्म जंतूमुळे उंदरात उद्भवणारा, संसर्ग झालेल्या पिसूद्वारे मानवाला संसर्ग होणारा प्राणघातक रोग.

उदाहरणे : प्लेग हा साथीचा रोग आहे.

समानार्थी : ग्रंथिज्वर, ग्रांथिक सन्निपात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खतरनाक जानलेवा संक्रामक रोग जो चूहों के द्वारा फैलता है।

पुराने समय में प्लेग से गाँव के गाँव उजड़ जाते थे।
ताउन, ताऊन, प्लेग

A serious (sometimes fatal) infection of rodents caused by Yersinia pestis and accidentally transmitted to humans by the bite of a flea that has bitten an infected animal.

pest, pestilence, pestis, plague
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.