पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकडाचा लांब, चौरस तुकडा.

उदाहरणे : टेबल बनवण्यासाठी सुताराने फळ्या कापल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काठ का लंबा, चौकोर और चौरस चीरा हुआ टुकड़ा जो लंबाई-चौड़ाई के हिसाब से बहुत कम मोटा हो।

लकड़ी के बड़े-बड़े लट्ठों को आरा मिल में चीरकर पल्ला बनाया जाता है।
तखता, तख़ता, तख़्ता, तख्ता, पटरा, पल्ला
२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.

उदाहरणे : ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले

समानार्थी : तट

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.