अर्थ : जेथे अपराधी खटल्यांची सुनावणी होते असे न्यायालय.
उदाहरणे :
त्याच्यावर फौजदारी न्यायालयात खटला चालू आहे.
समानार्थी : फौजदारी कोर्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह न्यायालय जहाँ आपराधिक मामलों की सुनवाई होती है।
यह मुकदमा फौजदारी में चल रहा है।A court having jurisdiction over criminal cases.
criminal court