अर्थ : एखादी वस्तू बसवण्याकरता आधी तयार केलेली आकृती.
उदाहरणे :
त्या तसबीरीसाठी एक गोल फ्रेम आणली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The internal supporting structure that gives an artifact its shape.
The building has a steel skeleton.