पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बकरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बकरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : बोकडाची मादी.

उदाहरणे : शेळीचे दूध खूप पौष्टिक मानले जाते

समानार्थी : शेरडी, शेळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दुधारू मादा चौपाया।

बकरी का दूध बच्चों के लिए बहुत ही फ़ायदेमंद होता है।
अजा, छगड़ी, छगरी, छगली, छागली, छेरी, बकरी, मेनाद, लघुकाम

Female goat.

nanny, nanny-goat, she-goat
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : दूध आणि मांस ह्यासाठी पाळला जाणारा एक तृणभक्षक प्राणी.

उदाहरणे : आमच्या गावी चार बकर्‍या पाळल्या आहेत.

समानार्थी : बकरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शाकाहारी रोमंथक पशु जो दूध और मांस के लिए पाला जाता है।

वह बकरियों को चराने ले जा रहा है।
बकरी, मुखविलुंठिका, मुखविलुण्ठिका

Any of numerous agile ruminants related to sheep but having a beard and straight horns.

caprine animal, goat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.