अर्थ : एखादी गोष्ट समाधानकारकपणे घडत असण्याची रीत.
उदाहरणे :
माझा व्यवसाय ठिक चालला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In a manner affording benefit or advantage.
She married well.अर्थ : कुठलाही रोग नसलेला.
उदाहरणे :
ते शंभर वर्षांचे निरोगी आयुष्य जगले.
समानार्थी : ठिक, निकोप, निरामय, निरोगी, रोगमुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे कोई रोग न हो या जिसका स्वास्थ्य अच्छा हो।
अब आपका शरीर स्वस्थ है।