सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गावातील बारा वतनदारांना, कारूंना त्यांच्या हक्काबद्दल गावकर्यांनी नेमून दिलेला धान्याचा, उत्पन्नाचा वाटा.
उदाहरणे : कापणीच्या वेळी कुंभाराचे बलुते त्याच्याकडे पोहोचते केले
स्थापित करा