सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय मौल्यवान रत्न.
उदाहरणे : पन्ना हे एक बहुमूल्य रत्न आहे.
समानार्थी : किंमती रत्न, किमती रत्न, मौल्यवान रत्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह रत्न जो बहुत ही कीमती हो।
A precious or semiprecious stone incorporated into a piece of jewelry.
स्थापित करा