सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नाना प्रकारची सोंगे घेऊन उपजीविका करणारा.
उदाहरणे : आज आमच्याकडे पोस्टमॅनचे सोंग घेऊन एक बहुरूपी आला होता.
समानार्थी : बहूरूप्या, भैरुपी, भोरपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो तरह-तरह के रूप धारणकर लोगों को चकित करता हो।
Someone who (fraudulently) assumes the appearance of another.
अर्थ : नकला,नाटक तमाशा,पशुपक्ष्यांच्या शब्दांचे अनुकरण इत्यादी करून चरितार्थ चालवणारी व्यक्ती.
उदाहरणे : रात्री गावात भांडाच्या नकला आहेत
समानार्थी : भांड, विदूषक
हास्यपूर्ण अभिनय द्वारा सबको हँसानेवाला व्यक्ति।
A person who enjoys telling or playing jokes.
स्थापित करा