अर्थ : महात्मा गांधींची पत्नी.
उदाहरणे :
लग्नाच्या वेळी कस्तुरबा आणि गांदींचे वय सारखेच होते.
समानार्थी : कस्तुरबा, कस्तुरबा गांधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महात्मा गाँधी की पत्नी।
शादी के बाद महात्मा गँधी ने अशिक्षित कस्तूरबा को पढ़ना-लिखना सिखाया।