अर्थ : सामान्य आणि छोटा असलेला.
उदाहरणे :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
समानार्थी : किरकोळ, छोटा-मोठा, फुटकळ, लहान-मोठा, सटरफटर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.