अर्थ : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
दक्षिण दिनाजपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बालुरघाट येथे आहे.
समानार्थी : बालुरघाट शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
दक्षिण दिनाजपुर जिले का मुख्यालय बालुरघाट में है।