पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाशा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाशा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.

उदाहरणे : ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.

समानार्थी : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बहिरी ससाणा, बाशिण, ससाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाज।

चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।
गौरैया बाज, गौरैया बाज़, गौरैया शिकरा, चिड़ी बाज, चिड़ी बाज़
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.