सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोळ्यातला काळा भाग.
उदाहरणे : बाहुली हा डोळ्याचा सर्वात नाजूक व महत्वपूर्ण भाग आहे
समानार्थी : कनिनीका, पुतळी, बुबूळ, बुब्बूळ
अर्थ : लहान मुलांच्या खेळण्यासाठी बनवलेली कापडाची पुतळी.
उदाहरणे : मुली बाहुलीचा खेळ खेळण्यात दंग झाल्या होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कपड़े, प्लास्टिक आदि की वह पुतली जिससे छोटे बच्चे खेलते हैं।
A small replica of a person. Used as a toy.
स्थापित करा