पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बॅडमिंटन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बॅडमिंटन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात जाळीदार फळ्याच्या साहाय्याने फूलाला पलीकडे उभ्या असलेल्या खेळाडूकडे टोलवायचे असते, एक खेळ"राम बॅडमिंटन खेळण्यात पटाईत आहे.".


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खेल जिसमें चिड़िया को एक उपस्कर की सहायता से मारकर जाल के उस पार भेजा जाता है।

राम बैडमिंटन का अच्छा खिलाड़ी है।
बैडमिंटन, बैडमिन्टन

A game played on a court with light long-handled rackets used to volley a shuttlecock over a net.

badminton
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.