सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
उदाहरणे : मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
समानार्थी : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बिनधास्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे कोई चिंता न हो।
Free of trouble and worry and care.
अर्थ : कुठलेही काम काळ्जीपूर्वक न करणारा.
उदाहरणे : त्याच्या बेपर्वा स्वभावामुळे त्याचे काम कधीच वेळेवर झाले नाही.
समानार्थी : निष्काळजी, बेपर्वा, हलगर्जी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे किसी बात की परवाह न हो।
स्थापित करा