पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोलका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोलका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप बोलणारा.

उदाहरणे : वाचाळ माणसे कोणत्याही विषयावर बोलत राहतात.

समानार्थी : बडबड्या, बोलघेवडा, मुखर, वाचाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत बोलने वाला।

बातूनी बच्चों से अध्यापिका परेशान हैं।
अतिभाषी, अमूक, बातूनी, मुखर, वाक् चपल, वाक्चपल, वाचाल

Full of trivial conversation.

Kept from her housework by gabby neighbors.
chatty, gabby, garrulous, loquacious, talkative, talky
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बोलणारा.

उदाहरणे : बाबांनी बोलकी बाहुली आणली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोलने वाला।

आलमआरा हिंदी की पहली बोलती फिल्म थी।
बोलता
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : काही सांगणारा वा व्यक्त करणारा.

उदाहरणे : त्याचा चेहरा बोलका आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिससे कुछ व्यक्त हो।

मूक की बोलती आँखों ने हमें भावुक बना दिया।
बोलता

Capable of or involving speech or speaking.

Human beings--the speaking animals.
A speaking part in the play.
speaking
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.