अर्थ : जगाचे मूलकारण असणारी, सर्वश्रेष्ठ अशी,सत्,चित् आनंदस्वरूप नित्यचेतना.
उदाहरणे :
ब्रह्म चराचरात व्यापून राहिले आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The supernatural being conceived as the perfect and omnipotent and omniscient originator and ruler of the universe. The object of worship in monotheistic religions.
god, supreme being