पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ब्रह्मपुत्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : तिबेटात उगम पावून, भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळणारी नदी.

उदाहरणे : बांगला देशात ब्रह्मपुत्राला जमुना असे म्हणतात.

समानार्थी : ब्रह्मपुत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत का एक नद जो मानसरोवर से निकलकर हिमालय के पूर्वी क्षेत्र से होकर भारत में प्रवेश करता है।

ब्रह्मपुत्र बंगाल की खाड़ी में गिरता है।
ब्रह्मपुत्र

An Asian river. Flows into the Bay of Bengal.

brahmaputra, brahmaputra river
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.