अर्थ : ब्रम्हाचे राहण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
नारद ब्रम्हाला भेटण्यासाठी ब्रम्हलोकात गेला.
समानार्थी : ब्रम्हलोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुराणानुसार ब्रह्मदेव की नगरी या ब्रह्माजी का निवास स्थान।
नारद ब्रह्मदेव से मिलने के लिए ब्रह्मपुरी पहुँच गए।