अर्थ : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.
उदाहरणे :
दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.
समानार्थी : नुकसानभरपाई करणे, मोबदला देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नुक़सान पूरा करना।
बीमा कंपनी ने दुर्घटनाग्रस्त कार की क्षतिपूर्ति की।अर्थ : एखाद्या कारणास्तव झालेले नुकसान किंवा कमतरता पूर्ण करणे.
उदाहरणे :
सरकारी नुकसान कोन भरेल?
इतर भाषांमध्ये अनुवाद :