अर्थ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
उदाहरणे :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
समानार्थी : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भावीकाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।अर्थ : (व्याकरण) वर्तमानकाळापासून पुढे होणार्या क्रिया किंवा अवस्था सांगणारा काळ.
उदाहरणे :
आज गुरूजींनी भविष्यकाळविषयी सविस्तर माहिती सांगितली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्याकरण में वह काल जो वर्तमान समय से आगे की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।
आज गुरुजी ने भविष्य काल के बारे में विस्तार से बताया।