सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नशीबामुळे.
उदाहरणे : खूप भूक लागली होती आणि नशीबाने थोड्याच अंतरावर एक ढाबा आम्हाला दिसला. त्याला अजूनही वाटते की ही नोकरी त्याला नशीबाने मिळाली.
समानार्थी : नशीबाने, सौभाग्याने
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भाग्य या किस्मत से।
स्थापित करा