सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिजवून खाण्याच्या कामी उपयोगात आणतात ती फळे, मुळे, कंद, पाला इत्यादी.
उदाहरणे : आज बाजारात भाजी स्वस्त आहे
समानार्थी : भाजीपाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
डंठल, फल, कंद, शाक आदि जिन्हें पकाकर रोटी, चावल आदि के साथ खाते हैं।
Edible seeds or roots or stems or leaves or bulbs or tubers or nonsweet fruits of any of numerous herbaceous plant.
अर्थ : शिजविलेली भाजी.
उदाहरणे : बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते
पकी हुई सब्जी।
A particular item of prepared food.
स्थापित करा