पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुसकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुसकट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : करवत केलेल्या लाकडाचे चूर्ण.

उदाहरणे : काही गावात भुशाच्या शेगडीवर स्वयंपाक करतात

समानार्थी : भुसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को ख़रादने या खुरचने पर निकलनेवाला उसका चूर्ण।

लकड़ी का बुरादा चूल्हा जलाने के काम आता है।
कुनाई, बुरादा

The remains of something that has been destroyed or broken up.

debris, detritus, dust, junk, rubble
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लाकडाचा भुसा.

उदाहरणे : शेगडी पेटवण्यासाठी तिने भुसा भरला.

समानार्थी : भुंशी, भुंसा, भुशी, भुसा, भूस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी का चूरा।

खाना बनाने के लिए सिगड़ी में चुन्नी भरी जा रही है।
चुनी, चुन्नी

Fine particles of wood made by sawing wood.

sawdust
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.