अर्थ : धान्य विकणारा व्यापारी.
उदाहरणे :
तो वाणी दुकानात स्वच्छ धान्य ठेवतो
समानार्थी : वाणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यापारी जो अनाज बेचता हो।
उसने अनाज विक्रेता की दुकान से चावल खरीदा।A merchant who deals in food grains.
grain merchantअर्थ : दुकान लाऊन किरकोळ विक्री करणारा.
उदाहरणे :
भुसार्याकडे जाऊन आम्ही किराणा आणला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A retail merchant who sells foodstuffs (and some household supplies).
grocer