पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भौतिकशास्त्रज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पदार्थविज्ञानाचा ज्ञाता.

उदाहरणे : शरीर हलके किंवा वायुरूप करून आकाशगमन साध्य करण्याची युक्ती भौतिकशास्त्रज्ञांना अजून तरी शोधून काढता आलेली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वैज्ञानिक जो भौतिक शास्त्र का ज्ञाता हो।

किस भौतिकविद् ने चुम्बक की खोज की थी?
भौतिक शास्त्री, भौतिक-विज्ञ, भौतिकविद्, भौतिकशास्त्री, भौतिकी-विज्ञ, भौतिकीविद्

A scientist trained in physics.

physicist
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.