सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मधला भाग.
उदाहरणे : या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल
समानार्थी : केंद्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बीच का भाग या स्थान।
An area that is approximately central within some larger region.
अर्थ : एखाद्या वस्तूचा मधला भाग.
उदाहरणे : विटीचा मध्य भाग जाड व टोकदार असतो.
समानार्थी : मध्य भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु का मध्य भाग।
स्थापित करा