पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मस्तक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मस्तक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोक्याचा समोरचा भाग.

उदाहरणे : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती

समानार्थी : कपाळ, निढळ, भाळ, माथा, ललाट, शिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The part of the face above the eyes.

brow, forehead
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.

उदाहरणे : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले

समानार्थी : डोके, मुंडके, शिर, शीर्ष, सिसाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में गर्दन से आगे या ऊपर का वह गोलाकार भाग जिसमें आँख, कान, नाक, मुँह, आदि अंग होते हैं, और जिसके अंदर मस्तिष्क रहता है।

सिर में चोट लगने से आदमी की जान भी जा सकती है।
काली माँ के गले में मुंडों की माला सुशोभित है।
मुंड, मुंडक, मुण्ड, मुण्डक, मूँड़, मूँड़ी, मूड़, मूड़ी, शीर्ष, शीश, शेखर, सर, सिर
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.

उदाहरणे : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते.
तुझे टाळके फिरले आहे का?

समानार्थी : टकुरे, टाळके, डोई, डोके, मूर्धा, शिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The bony skeleton of the head of vertebrates.

skull
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.