पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाराज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महाराज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : राजामहाराजांकरिता वापरले गेलेले एक संबोधन.

उदाहरणे : महाराज! आपले स्वागत असो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बादशाहों आदि के लिए संबोधन।

जहाँपनाह ! आपके सिपाहियों ने मेरे ख़ाविंद को ज़बरदस्ती कैद कर लिया है।
जहाँपनाह
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मोठा हिंदू राजा.

उदाहरणे : एका महाराजाच्या अधीन अनेक राजे असू शकतात.

समानार्थी : अधिराज, अधीश्वर, राजेश्वर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ा हिन्दू राजा।

एक महाराजा के अधीन कई राजा हो सकते हैं।
अधिराज, अधीश्वर, महाराज, महाराजा, राजेश, राजेश्वर

A great raja. A Hindu prince or king in India ranking above a raja.

maharaja, maharajah
३. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : ब्राह्मण, गुरू इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.

उदाहरणे : महाराज, स्वतःचे भोजन स्वतःच बनवितात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ब्राह्मण, गुरु आदि के लिए आदरसूचक संबोधन।

ये महाराजजी अपना भोजन स्वयं बनाते हैं।
महराज, महाराज
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.

उदाहरणे : आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.

समानार्थी : बाबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधु-संतों आदि के लिए आदरसूचक संबोधन।

हमारे गाँव में एक साधु बाबा आए हैं।
बाबा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.