सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी वस्तू इत्यादी घालण्याची किंवा मांडण्याची मजूरी.
उदाहरणे : तो समारंभात पन्नास खुर्च्या मांडण्याची ५० रुपये मांडणावळ मागत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिछाने या फैलाने की मजदूरी।
Something that remunerates.
स्थापित करा