पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग.

उदाहरणे : युद्धात त्याच्या मांडीला गोळी लागली

समानार्थी : जांग, जांघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर के नीचे और घुटनों के ऊपर का अंग।

उसकी जाँघ का घाव अभी तक ठीक नहीं हुआ।
ऊरु, जंघा, जाँघ, जांघ, जानु, नलकिनी, रान

The part of the leg between the hip and the knee.

thigh
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीखाली ठेवून बसण्याचा एक प्रकार.

उदाहरणे : जेवायला मांडी घालून बस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैठने का एक ढंग जिसमें दाहिने पैर का पंजा बाँये तथा बाँये पैर का पंजा दाहिने पट्ठे के नीचे दबाकर बैठते हैं।

वह पलथी मार कर बैठा हुआ है।
आलथी पालथी, आलथी-पालथी, चौकड़ी, पलथी, पलौथी, पालथी, फसकड़ा, सुखासन, स्वस्तिकासन
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भाग.

उदाहरणे : मूल आईच्या मांडीवर झोपी गेले

समानार्थी : अंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैठे हुए व्यक्ति के सामने की कमर और घुटनों के बीच का भाग जिसमें बच्चे आदि को लिया जाता है और अधिकतर अपने पेट, सीने आदि से सटाया जाता है।

माँ बच्ची को गोद में बैठाकर खाना खिला रही है।
अँकवार, अँकोर, अँकोरी, अँकौर, अंक, अंकोर, अंकोरी, अंकौर, अकोर, अकोरी, अङ्क, अवछंग, उछंग, क्रोड़, गोद, गोदी, पालि

The upper side of the thighs of a seated person.

He picked up the little girl and plopped her down in his lap.
lap
४. नाम / भाग

अर्थ : जांघेच्या खालचा भाग.

उदाहरणे : आईच्या मांड्या दुखतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जाँघ के नीचे का भाग।

माँ के अधोजानु में दर्द रहता है।
अधोजानु

The leg from the knee to foot.

crus
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.