अर्थ : मानवाची उत्पत्ती, विकास ह्यांचा अभ्यास करणारे शास्त्र.
उदाहरणे :
माझा भाऊ मानववंशशास्त्रज्ञ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शास्त्र जिसमें मनुष्य की उत्पत्ति, विकास, भेद आदि का विवेचन होता है।
जीजाजी जगदलपुर में मानवविज्ञान के अध्यापक थे।The social science that studies the origins and social relationships of human beings.
anthropology