पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिठ्ठू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिठ्ठू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पोपटांचा थवा शेतात उतरला

समानार्थी : कीर, पोपट, राघू, रावा, शुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदमी की बोली की नकल करने वाला, विशेषकर हरे रंग का, एक पक्षी जिसे लोग घरों में पालते हैं।

पिंजरे में बैठा तोता राम राम बोल रहा है।
तोता, पट्टू, पोपट, प्रियदर्शन, मंजुपाठक, मिट्ठू, मेधावी, रक्तचंचु, रक्तचञ्चु, रक्ततुंड, रक्ततुण्ड, वक्रनक्र, शुक, सुअटा, सुआ, सुग्गा

Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.

parrot
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.

उदाहरणे : टोईपोपटाची चोच पिवळी असते.

समानार्थी : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्‍या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, पोपटी, लहान पुसा, हेळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।

टोइयाँ की चोंच पीली होती है।
कृष्णांग शुक, टोइयाँ, टोइयाँ तोता, तुइया, तुइया तोता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.