अर्थ : कर्ताधर्ता असणारी व्यक्ती.
उदाहरणे :
मोहन या संघाचा प्रधान आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : महत्त्व असलेला.
उदाहरणे :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
समानार्थी : ठळक, प्रमुख, महत्त्वपूर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।
आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।अर्थ : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
उदाहरणे :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
समानार्थी : प्राथमिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अन्वय आणि रचना ह्यांच्या दृष्टीने पूर्ण असलेले (वाक्य).
उदाहरणे :
संयुक्त वाक्यात एक वाक्य हे मुख्य असते.
समानार्थी : प्रधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(of a clause) capable of standing syntactically alone as a complete sentence.
The main (or independent) clause in a complex sentence has at least a subject and a verb.