अर्थ : ज्याद्वारे वनस्पतींना अन्न व पाण्याचा पुरवठा होतो, तो त्यांचा जमिनीखालचा भाग.
उदाहरणे :
अनेक झाडांचे मूळ खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : औषधी गुण असलेले झाडाचे मूळ.
उदाहरणे :
वैद्याने एक मुळी उगाळून रोग्यास पाजली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :