पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूळ रचना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मूळ रचना   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या रचनेचे अनुवाद,अनुकरण न केलेले किंवा विशिष्ट प्रसंगावर आधारित नसलेली व जी स्वतःच्या कल्पनेतून उद्भवलेली आहे अशी रचना.

उदाहरणे : गोदान ही प्रेमचंद ह्यांची मूळ रचना आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रचना जो किसी का अनुवाद, नकल या आधार पर न हो, बल्कि अपनी उद्भावना से निकली हो।

गोदान प्रेमचंद की मौलिक कृति है।
मूल कृति, मौलिक कृति, मौलिक रचना

An original creation (i.e., an audio recording) from which copies can be made.

master, master copy, original
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.