सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला पांढरी सुवासिक फूले येतात ती एक फुलवेल.
उदाहरणे : आमच्या बागेतला मोगरा छान फुलला आहे
समानार्थी : मोगरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का पौधा जिसपर सफ़ेद रंग के सुगंधित फूल लगते हैं।
अर्थ : मोगर्याचे फूल.
उदाहरणे : तिने मोगर्याचा गजरा माळला होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक सफ़ेद सुगंधित फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा