पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहिनी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने घेतलेले स्त्रीचे रूप.

उदाहरणे : मोहिनीने राक्षसांना मोहित करून देवांना अमृत मिळवून दिले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विष्णु का वह स्त्रीवाला रूप जो उन्होंने समुद्र मंथन के उपरांत अमृत बाँटने के समय बनाया था।

सभी असुर मोहिनी के रूप पर मोहित हो गये।
मोहनी, मोहिनी

An imaginary being of myth or fable.

mythical being

अर्थ : एखाद्या गोष्टीचे त्यात गुरफटण्याइतके वाटणारे तीव्र आकर्षण.

उदाहरणे : तिला त्याच्या रूपाची भुरळ पडल.ी

समानार्थी : भुरळ

३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : दुसर्‍याला मोहित करण्याची शक्ती.

उदाहरणे : काही लोकांचा असा विश्वास आहे की काही साधू मोहिनीच्या प्रभावाने लोकांना आपल्या ताब्यात करतात.

समानार्थी : मोहिनी शक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे को मोहित करने की शक्ति।

कुछ लोगों को ऐसा विश्वास है कि कुछ साधु-संन्यासी मोहनी के प्रभाव से लोगों को अपने वश में कर लेते हैं।
मोहनी, मोहनी शक्ति, मोहिनी, मोहिनी शक्ति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.