सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राखण करणारी व्यक्ती.
उदाहरणे : देव सर्वांचा रक्षक आहे.
समानार्थी : तारक, तारणहार, त्राता, रक्षक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जो रक्षा करता हो।
Someone who keeps safe from harm or danger.
अर्थ : पालन-पोषण करणारी किंवा आश्रय देणारी व्यक्ती.
उदाहरणे : ह्या शाळेकडे अनेक पालकांनी लक्ष दिले आहे.
समानार्थी : पालक
पालन-पोषण करने या आश्रय में रखने वाला व्यक्ति।
A person who cares for persons or property.
अर्थ : रक्षण करणारा.
उदाहरणे : सीमेचे रक्षक जवान घुसखोरांना रोखण्यात यशस्वी झाले.
समानार्थी : रक्षक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रक्षा करने वाला।
स्थापित करा