पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रणगाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रणगाडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तोफा लावलेला लोखंडाचा चिलखती गाडा.

उदाहरणे : भारतीय सैन्याने शत्रूचे चार रणगाडे उद्ध्वस्त केले

समानार्थी : टैंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे की एक प्रकार की बख्तरबंद गाड़ी जिस पर तोपें चढ़ी रहती हैं।

यह टैंक ऊबड़-खाबड़ जमीन और पानी में भी चल सकता है।
टैंक

An enclosed armored military vehicle. Has a cannon and moves on caterpillar treads.

armored combat vehicle, armoured combat vehicle, army tank, tank
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.