पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रवंथ करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रवंथ करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : गाई, म्हशी इत्यादींनी आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून मग सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्ण चघळीत बसणे.

उदाहरणे : गुरे दुपारी सावलीत बसून रवंथ करतात

समानार्थी : रवंथणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सींगवाले चौपायों का निगले हुए चारे को गले से थोड़ा-थोड़ा निकालकर फिर से चबा-चबा कर खाना।

बैल बैठे-बैठे जुगाली कर रहा है।
उगालना, कौरी करना, जुगारना, जुगालना, जुगाली करना, पगुराना, पागुर करना

Chew the cuds.

Cows ruminate.
ruminate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.