सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इतर दातांपेक्षा मोठा असलेला वरच्या दंतपंक्तीतील मधला दात.
उदाहरणे : पदार्थ तोडण्यासाठी प्रामुख्याने राजदंताचा उपयोग होतो. अपघातात त्याचा राजदंतच तुटला.
समानार्थी : चौकडीचे दात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दाँतों की पंक्ति के बीच का वह दाँत जो और दाँतों से बड़ा होता है।
स्थापित करा