अर्थ : राजाची पत्नी.
उदाहरणे :
शहाजहानने आपली राणी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधवला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राजा की पत्नी।
राजा दशरथ की तीन रानियाँ थीं।अर्थ : एखाद्या देशाची वा लोकसमूहाची स्वामिनी किंवा शासक.
उदाहरणे :
झाशीची राणी शेवटच्या घटकेपर्यंत स्वातंत्रासाठी लढत राहिली
समानार्थी : राणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सूर्यची एक पत्नी.
उदाहरणे :
राज्ञीच्या पोटी रेवतचा जन्म झाला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being