अर्थ : ब्रिटिश शासनकाळात प्रतिष्ठित भारतीयांना दिली जाणारी उपाधी.
उदाहरणे :
रायबहादुर रतन चंद मेहराची खूप नाव होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ब्रिटिश-शासन में गणमान्य भारतीयों को दी जाने वाली उपाधि।
रायबहादुर रतन चंद मेहरा की बड़ी इज्जत थी।