पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राष्ट्र   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.

उदाहरणे : भारत माझा देश आहे

समानार्थी : देश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी का वह विशिष्ट विभाग जिसमें अनेक प्रांत, नगर, आदि हों और जिसका एक संविधान हो।

भारत मेरा देश है।
देश, देस, मुल्क, राष्ट्र, वतन, सरजमीं, सरजमीन, सरज़मीं, सरज़मीन

The territory occupied by a nation.

He returned to the land of his birth.
He visited several European countries.
country, land, state
२. नाम / समूह

अर्थ : देशातील सर्व लोक.

उदाहरणे : जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.

समानार्थी : देश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश में रहने वाले लोग।

गाँधीजी की मृत्यु पर पूरा देश रो पड़ा।
देश, देस, मुल्क, राष्ट्र, वतन

The people who live in a nation or country.

A statement that sums up the nation's mood.
The news was announced to the nation.
The whole country worshipped him.
country, land, nation
३. नाम / समूह

अर्थ : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.

उदाहरणे : ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.

समानार्थी : देश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश का प्रशासनिक दल या सरकार।

देश बहुत जल्द ही कुछ नई योजनाएँ लागू करनेवाला है।
देश, राष्ट्र

A politically organized body of people under a single government.

The state has elected a new president.
African nations.
Students who had come to the nation's capitol.
The country's largest manufacturer.
An industrialized land.
body politic, commonwealth, country, land, nation, res publica, state
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.