अर्थ : एक काटेरी औषधी वनस्पती.
उदाहरणे :
रिंगणी ही पित्तकारक, अग्निदीपक, मलभेदक व वातनाशक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of numerous plants of the family Compositae and especially of the genera Carduus and Cirsium and Onopordum having prickly-edged leaves.
thistle