पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिक्त स्थान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : काहीही लिहिलेले नाही अशी जागा.

उदाहरणे : रिक्त स्थानी योग्य शब्द भरा.

समानार्थी : रिकामी जागा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कुछ लिखा हुआ न हो।

खाली स्थान में उपयुक्त शब्द भरें।
ख़ाली स्थान, खाली जगह, खाली स्थान, रिक्त स्थान

A blank area.

Write your name in the space provided.
blank space, place, space
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.