पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिपू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिपू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्याशी वैर आहे असा मनुष्य.

उदाहरणे : औरंगजेब शिवाजीचा शत्रू होता

समानार्थी : दुम्मान, दुशमन, दुश्मन, दुस्मन, वैरी, शत्रू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any hostile group of people.

He viewed lawyers as the real enemy.
enemy
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मनूवंशीय एक पौराणिक पुरुष.

उदाहरणे : रिपू हे ध्रूवचे नातू होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक पुरुष जो मनु वंश में हुए थे।

रिपू ध्रुव के पोते थे।
रिपु

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.