अर्थ : तेल, साखर इत्यादी जेथे शुद्ध केले जाते तो कारखाना.
उदाहरणे :
समाधान परिष्करणीत नोकरी करू लागला.
समानार्थी : परिष्करणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक औद्योगिक कारखाना।
परिष्करण-शाला में अशोधित पदार्थों का परिष्कृत किया जाता है।An industrial plant for purifying a crude substance.
refinery